पाऊस गेला आता थंडी वाढनार, पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस ; तोडकर
पाऊस गेला आता थंडी वाढनार, पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस ; तोडकर यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली असून, ८ आणि ९ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. ही येणारी थंडी कड्याक्याची असेल, जी विशेषतः तूर आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक ठरणारी आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्यामुळे, मराठवाडा, विदर्भ … Read more




